Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्समध्ये मिळणार २६ आठवड्यांची मातृत्वरजा

रिलायन्समध्ये मिळणार २६ आठवड्यांची मातृत्वरजा

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीने संसदेने अलीकडेच संमत केलेला मातृत्वरजेसंबंधीचा सुधारित कायदा लागू केला

By admin | Published: April 18, 2017 01:07 AM2017-04-18T01:07:02+5:302017-04-18T01:08:54+5:30

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीने संसदेने अलीकडेच संमत केलेला मातृत्वरजेसंबंधीचा सुधारित कायदा लागू केला

Reliance will get 26 weeks of maternal mortality | रिलायन्समध्ये मिळणार २६ आठवड्यांची मातृत्वरजा

रिलायन्समध्ये मिळणार २६ आठवड्यांची मातृत्वरजा

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीने संसदेने अलीकडेच संमत केलेला मातृत्वरजेसंबंधीचा सुधारित कायदा लागू केला असून, त्यानुसार आता त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची मातृत्वरजा मिळणार आहे. कंपनीच्या एचआर विभागाने कर्मचाऱ्यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या नोटिशीत म्हटले की, १ एप्रिल २०१७ पासून कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्यांची मातृत्वरजा १८० दिवसांवरून २६ आठवडे (१८२ कॅलेंडर दिवस) अशी वाढविण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Reliance will get 26 weeks of maternal mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.