Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँक ओतणार ४० हजार कोटी

रिझर्व्ह बँक ओतणार ४० हजार कोटी

अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व सरकारी तिजोरीत असलेली रोखीची चणचण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक धावून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:06 AM2018-10-29T05:06:08+5:302018-10-29T05:06:39+5:30

अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व सरकारी तिजोरीत असलेली रोखीची चणचण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक धावून आली आहे.

The Reserve Bank will pare 40 thousand crores | रिझर्व्ह बँक ओतणार ४० हजार कोटी

रिझर्व्ह बँक ओतणार ४० हजार कोटी

मुंबई : अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व सरकारी तिजोरीत असलेली रोखीची चणचण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक धावून आली आहे. सरकारी रोखे खरेदी करून ४० हजार कोटी रुपये बाजारात ओतण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

डॉलरच्या तुुलनेत रुपया घसरल्याने, बाजारातील रोख तरलता संकटात आली. ही तूट दूर करण्यास रिझर्व्ह बँकेने आॅक्टोबर महिन्यात ३६ हजार कोटी रुपये सरकारी रोख्यांच्या खरेदीमार्फत बाजारात ओतले. या खरेदीला ‘ओपन मार्केट आॅपरेशन्स’ म्हटले जाते. अशीच खरेदी आरबीआय नोव्हेंबरमध्येही करणार आहे. ४० हजार कोटी या माध्यमातून बाजारात ओतले जाणार आहेत.

Web Title: The Reserve Bank will pare 40 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.