नवी दिल्ली : व्यवहारातून बाद केलेल्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी वा बदलण्यासाठी आता केवळ १ महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या नोटा ३० सप्टेंबर २०२३पर्यंत बदलून घेता येऊ शकतात, अथवा बँकेत जमा केल्या जाऊ शकतात.
आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही.
दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस
आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:53 AM2023-08-31T01:53:02+5:302023-08-31T01:53:31+5:30