Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ

देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ

५ जून रोजी संपलेल्या सप्ताहात या गंगाजळीने प्रथमच ५०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केलेला दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:22 AM2020-07-06T03:22:46+5:302020-07-06T03:22:51+5:30

५ जून रोजी संपलेल्या सप्ताहात या गंगाजळीने प्रथमच ५०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केलेला दिसून आला.

Rise in the country's foreign exchange reserves | देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ

देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढ

मुंबई : आधीच्या सप्ताहामध्ये कमी झालेली भारताची परकीय चलन गंगाजळी २६ जून रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये १.२७ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढली आहे. आता त्यामध्ये ५०६.८४ अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे.
१९ जून रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये परकीय चलन गंगाजळी २.०८ अब्ज डॉलरने कमी होऊन ५०५.५७ अब्ज अमेरिकन डॉलरवर आली होती. ५ जून रोजी संपलेल्या सप्ताहात या गंगाजळीने प्रथमच ५०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केलेला दिसून आला.

Web Title: Rise in the country's foreign exchange reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.