Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' स्कीम उत्साहात

'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' स्कीम उत्साहात

नाशिक : ऋषभ होंडा, मुंबई नाका येथील होंडा दुचाकी वाहनांच्या दालनात दि. १५ ते २५ एप्रिल या कालावधीत होंडाच्या कोणत्याही दुचाकी वाहनाच्या डिलिव्हरीवर 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' या स्कीम अंतर्गत ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. या स्कीमच्या अंतर्गत सुमारे ३५० च्या वर ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला.

By admin | Published: April 26, 2016 11:15 PM2016-04-26T23:15:53+5:302016-04-27T00:07:14+5:30

नाशिक : ऋषभ होंडा, मुंबई नाका येथील होंडा दुचाकी वाहनांच्या दालनात दि. १५ ते २५ एप्रिल या कालावधीत होंडाच्या कोणत्याही दुचाकी वाहनाच्या डिलिव्हरीवर 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' या स्कीम अंतर्गत ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. या स्कीमच्या अंतर्गत सुमारे ३५० च्या वर ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला.

Rishabh Honda Bumper Draw Scheme | 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' स्कीम उत्साहात

'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' स्कीम उत्साहात

नाशिक : ऋषभ होंडा, मुंबई नाका येथील होंडा दुचाकी वाहनांच्या दालनात दि. १५ ते २५ एप्रिल या कालावधीत होंडाच्या कोणत्याही दुचाकी वाहनाच्या डिलिव्हरीवर 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' या स्कीम अंतर्गत ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. या स्कीमच्या अंतर्गत सुमारे ३५० च्या वर ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला.
या स्कीमचा लकी ड्रॉ मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता प्रियंका भुतडा (सीईओ), राजेश दाणी (ब्रॅँच मॅनेजर), अमित भालेराव (विक्री अधिकारी), अंकुर केळकर (जनरल मॅनेजर, सर्व्हिस), राजकुमार (पीडीआय इनचार्ज), प्रताप मोढवे (अकाउंट्स) यांच्या हस्ते काढण्यात आला.
प्रथम बक्षीस (एलईडी टीव्ही)- उमेश सुरेश पाटील, द्वितीय बक्षीस (फ्रीज)- मनीयार परवेझ, तृतीय बक्षीस (पॅनासोनिक मोबाइल)- अनिता भागवत, चौथे बक्षीस (कूलर)- रोहित काठे, पाचवे बक्षीस (होंडा जॅकेट)- गणपत त्र्यंबक राजोळे, सहावे बक्षीस (ट्रॉली बॅग)- राजेश्वरी बालाजीवाले यांना मिळाले.
या योजनेद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह होता.
---

Web Title: Rishabh Honda Bumper Draw Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.