Lokmat Money > बिझनेस न्यूज > शिवाजी विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

शिवाजी विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

अकोट: स्थानिक शिवाजी विद्यालयात स्काउट गाइड व जेसीआय सिल्वरद्वारा सप्ताह ठाणेदार सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शन पार पडला. यावेळी मंचकावर शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य आर.डब्ल्यू. निकम, पर्यवेक्षक अतुल म्हैसने, सिल्वर जेसीआयचे अध्यक्ष विजय जितकर, झोन अधिकारी प्रमोद कोकाटे, पूर्व अध्यक्ष प्रकाश गायकी, प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे, ट्रॉफिक पोलीस ठाकूर यांची मंचावर उपस्थिती होती. संचालन अध्यक्ष विजय जितकर, प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे तर आभार प्रदर्शन राजेंद्र थुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता राजकुमार भगत, उमेश देशमुख, संजय वालसिंगे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:48+5:302017-01-31T02:06:48+5:30

अकोट: स्थानिक शिवाजी विद्यालयात स्काउट गाइड व जेसीआय सिल्वरद्वारा सप्ताह ठाणेदार सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शन पार पडला. यावेळी मंचकावर शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य आर.डब्ल्यू. निकम, पर्यवेक्षक अतुल म्हैसने, सिल्वर जेसीआयचे अध्यक्ष विजय जितकर, झोन अधिकारी प्रमोद कोकाटे, पूर्व अध्यक्ष प्रकाश गायकी, प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे, ट्रॉफिक पोलीस ठाकूर यांची मंचावर उपस्थिती होती. संचालन अध्यक्ष विजय जितकर, प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे तर आभार प्रदर्शन राजेंद्र थुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता राजकुमार भगत, उमेश देशमुख, संजय वालसिंगे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Road Safety Week at Shivaji Vidyalaya | शिवाजी विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

शिवाजी विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

ोट: स्थानिक शिवाजी विद्यालयात स्काउट गाइड व जेसीआय सिल्वरद्वारा सप्ताह ठाणेदार सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शन पार पडला. यावेळी मंचकावर शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य आर.डब्ल्यू. निकम, पर्यवेक्षक अतुल म्हैसने, सिल्वर जेसीआयचे अध्यक्ष विजय जितकर, झोन अधिकारी प्रमोद कोकाटे, पूर्व अध्यक्ष प्रकाश गायकी, प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे, ट्रॉफिक पोलीस ठाकूर यांची मंचावर उपस्थिती होती. संचालन अध्यक्ष विजय जितकर, प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमोल बोंडे तर आभार प्रदर्शन राजेंद्र थुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता राजकुमार भगत, उमेश देशमुख, संजय वालसिंगे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Road Safety Week at Shivaji Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.