Lokmat Money > बिझनेस न्यूज > ्रजायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

्रजायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

औरंगाबाद : डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त जायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीच्या वतीने अंध व्यक्तींच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

By admin | Published: July 1, 2014 10:08 PM2014-07-01T22:08:56+5:302014-07-01T22:08:56+5:30

औरंगाबाद : डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त जायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीच्या वतीने अंध व्यक्तींच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

School Literature Allocation by the States Group of CIDCO | ्रजायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

्रजायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

ंगाबाद : डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त जायंटस् ग्रुप ऑफ सिडको सहेलीच्या वतीने अंध व्यक्तींच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आंबेडकरनगरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सुजाता जैस्वाल, सुनयना चावला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या विभागीय शाखेतर्फे सोपानराव वरकड यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी, प्रिया पवार, प्रीती सोनार, ठकूबाई गायकवाड यांनी स्वागतगीत गायले. दृष्टिहीन संघटनेचे सचिव दिलीप नागोळी यांनी दृष्टिहीनांच्या समस्या सांगितल्या तसेच दृष्टिहीनांचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी केली. आर.बी. नारळ यांनी डॉ. हेलन केलर यांच्या जीवनचारित्रावर प्रकाशझोत टाकला. कृष्णा ठोंबरे यांनी आभार मानले.

कॅप्शन
दृष्टिहीन पालकांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करताना सुजाता जैस्वाल, सुनयना चावला.

Web Title: School Literature Allocation by the States Group of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.