Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबीला हवेत ‘ते’ २२ अधिकारी

सेबीला हवेत ‘ते’ २२ अधिकारी

वस्तू बाजार नियामक वायदे बाजार आयोगाचे (एफएमसी) स्वत:त विलीनीकरण करून घेतल्यानंतर सेबीने या आयोगावरील ४१ पैकी २२ अधिकाऱ्यांची सेवा मागितली आहे

By admin | Published: September 6, 2015 09:36 PM2015-09-06T21:36:08+5:302015-09-06T21:36:08+5:30

वस्तू बाजार नियामक वायदे बाजार आयोगाचे (एफएमसी) स्वत:त विलीनीकरण करून घेतल्यानंतर सेबीने या आयोगावरील ४१ पैकी २२ अधिकाऱ्यांची सेवा मागितली आहे

SEBI to '22' officers in the air | सेबीला हवेत ‘ते’ २२ अधिकारी

सेबीला हवेत ‘ते’ २२ अधिकारी

नवी दिल्ली : वस्तू बाजार नियामक वायदे बाजार आयोगाचे (एफएमसी) स्वत:त विलीनीकरण करून घेतल्यानंतर सेबीने या आयोगावरील ४१ पैकी २२ अधिकाऱ्यांची सेवा मागितली आहे. उरलेले कर्मचारी केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या अधिशेष पूलमध्ये ठेवले जाऊ शकतात.
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने एफएमसीचे सेबीमध्ये विलीनीकरण करण्यासंबंधीची अधिसूचना जारी केली होती. २८ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. एफएमसीचे चेअरमन रमेश अभिषेक यांनी सांगितले की, आमच्याकडे ४१ कर्मचारी आहेत. त्यांना आता केंद्र सरकारचे कर्मचारी म्हणून अधिसूचित केले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: SEBI to '22' officers in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.