Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला 30 हजारांचा टप्पा

सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला 30 हजारांचा टप्पा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडत 30,133 अंकांवर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 05:18 PM2017-04-26T17:18:42+5:302017-04-26T18:41:25+5:30

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडत 30,133 अंकांवर बंद झाला.

Sensex crosses 30 thousand for the first time | सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला 30 हजारांचा टप्पा

सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला 30 हजारांचा टप्पा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 26 - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडत 30,133 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निर्देशांकाने 30,167 ही सर्वोच्च पातळी गाठली होती. 
 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा विक्रमी 9350 अंकांच्या पुढे बंद झाला. 5 एप्रिलला बीएसई सेन्सेक्स पहिल्यांदा 29,974 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीने आपल्या कालच्याच विक्रमाला मागे टाकले. निफ्टी मंगळवारी 9,306 अंकांवर बंद झाला होता. 
 
 

Web Title: Sensex crosses 30 thousand for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.