मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजार ११८.0७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९.२0 अंकांनी वाढला.
शेअर बाजारात तीन दिवसांत प्रथमच वाढ झाली आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या
जुलैच्या बैठकीत व्याज दरवाढ करण्याची शक्यता मावळल्यामुळे बाजारात तेजी परतली आहे.
त्यातच मुडीजने भारताचा वृद्धिदर अंदाज ७.५ टक्क्यांवर कायम
ठेवला आहे. याचा सुयोग्य
परिणाम बाजारात दिसून आला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स ११८ अंकांनी सुधारला
गुरुवारी शेअर बाजारात सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजार ११८.0७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९.२0 अंकांनी वाढला.
By admin | Published: August 19, 2016 05:46 AM2016-08-19T05:46:47+5:302016-08-19T05:46:47+5:30