Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी

सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याज दर जैसे थे ठेवल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६६ अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला.

By admin | Published: September 23, 2016 01:45 AM2016-09-23T01:45:34+5:302016-09-23T01:45:34+5:30

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याज दर जैसे थे ठेवल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६६ अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला.

Sensex rises 266 points | सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी

सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी

मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याज दर जैसे थे ठेवल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६६ अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २६५.७१ अंकांनी अथवा 0.९३ टक्क्यांनी वाढून २८,७७३.१३ अंकांवर बंद झाला. ९ सप्टेंबरनंतरचा हा सर्वांत मोठा बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २८,७९७.२५ अंकांवर बंद झाला होता. ५0 कंपन्यांचा निफ्टी ९0.३0 अंकांनी वाढून ८,८६७.४५ अंकांवर बंद झाला. 

Web Title: Sensex rises 266 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.