Lokmat Money > बिझनेस न्यूज > एफडीआयचे नियम शिथिल केल्यामुळे सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला

एफडीआयचे नियम शिथिल केल्यामुळे सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला

दिवसाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस संपताना २४१ अंकांनी वधारला.

By admin | Published: June 20, 2016 06:16 PM2016-06-20T18:16:50+5:302016-06-20T18:23:28+5:30

दिवसाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस संपताना २४१ अंकांनी वधारला.

Sensex rose 241 points due to relaxation of FDI rules | एफडीआयचे नियम शिथिल केल्यामुळे सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला

एफडीआयचे नियम शिथिल केल्यामुळे सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - दिवसाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस संपताना २४१ अंकांनी वधारला. नागरी हवाई उड्डयाण, संरक्षण आणि फार्मा क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीचे नियम शिथिल करुन मोदी सरकारने १०० टक्के गुंतवणूकीची परवनागी दिल्याने शेअर बाजारात चैतन्य आले आणि सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला. 
 
रघुराम राजन दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. दिवसाच्या सुरुवातील सेन्सेक्समध्ये १७८ अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स २६,४४७ पर्यंत पोहोचला होता. दिवसअखेर सेन्सेक्स २६,८६६ अंकांवर बंद झाला. 

Web Title: Sensex rose 241 points due to relaxation of FDI rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.