Lokmat Money > बिझनेस न्यूज > शाळांतून शिकविणार शेअर व्यवहार

शाळांतून शिकविणार शेअर व्यवहार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्टॉक एक्स्चेंज एनएसईसोबत मिळून विद्यार्थ्यांना कमी वयातच वित्तीय बाजाराची माहिती देण्याची तयारी सुरू केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 03:11 AM2016-04-23T03:11:35+5:302016-04-23T03:11:35+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्टॉक एक्स्चेंज एनएसईसोबत मिळून विद्यार्थ्यांना कमी वयातच वित्तीय बाजाराची माहिती देण्याची तयारी सुरू केली आहे.

Share trades taught in schools | शाळांतून शिकविणार शेअर व्यवहार

शाळांतून शिकविणार शेअर व्यवहार

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्टॉक एक्स्चेंज एनएसईसोबत मिळून विद्यार्थ्यांना कमी वयातच वित्तीय बाजाराची माहिती देण्याची तयारी सुरू केली आहे.
या दृष्टीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने याच शैक्षणिक वर्षापासून जवळपास ७५ शाळांतून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना वित्तीय बाजार व्यवस्थापन (एफएमएम) अभ्यासक्रम सुरू केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना वित्तीय व्यवस्थापनाचे धडे दिले जातील.

Web Title: Share trades taught in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.