Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘भारतपे’च्या अशनीर ग्रोव्हर यांना दिलासा नाहीच; सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने याचिका फेटाळली

‘भारतपे’च्या अशनीर ग्रोव्हर यांना दिलासा नाहीच; सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने याचिका फेटाळली

सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:29 AM2022-02-28T09:29:42+5:302022-02-28T09:30:31+5:30

सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

singapur international centre reject ashnir grover plea co founders of bharatpe are not relieved | ‘भारतपे’च्या अशनीर ग्रोव्हर यांना दिलासा नाहीच; सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने याचिका फेटाळली

‘भारतपे’च्या अशनीर ग्रोव्हर यांना दिलासा नाहीच; सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’चे अडचणीत सापडलेले सहसंस्थापक आणि  व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांना सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवादातून कोणताही दिलासा मिळाला नाही.  सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

ग्रोव्हर यांनी एसआयएसीमध्ये याचिका दाखल करत बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळल्यानंतर ‘भारतपे’चे  बोर्ड आर्थिक अनियमितता आणि प्रशासनातील त्रुटींची चौकशी करत राहणार आहे. याबाबत अधिक बोलण्यास  अशनीर ग्रोव्हर यांनी नकार दिला आहे.
 

Web Title: singapur international centre reject ashnir grover plea co founders of bharatpe are not relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.