३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला SME IPO; आता झाला रद्द, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 9:57 AMTrafiksol ITS Technologies IPO : या आयपीओनं ३४५.६५ पट ओव्हरसब्सक्राइब केलं होतं. मात्र आता हा आयपीओ रद्द करण्यात आला आहे.३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला SME IPO; आता झाला रद्द, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? आणखी वाचा Subscribe to Notifications