Join us

शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:58 PM

Cyber Crime : नोएडामध्ये काही सायबर गुन्हेगारांनी कंपनी ऑपरेटरची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना लुटण्यात आलं आहे.

टॅग्स :सायबर क्राइमशेअर बाजारशेअर बाजारगुन्हेगारी