मुंबई : जागतिक बाजारातील वाढलेली जोखीम व फेडरल रिझर्व्हच्या मागच्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रतीक्षा यामुळे भारतातील शेअर बाजार बुधवारी पुन्हा घसरले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८१.९५ अंकांनी घसरून २५,४८२.५२ अंकांवर बंद झाला. निर्देशांक सुमारे दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपन्यांची असमाधानकारक कामगिरी, बाजारात उसळलेली नफावसुली व विदेशी संस्थांकडून झालेली जोरदार विक्री याचाही फटका निर्देशांकांना बसला. सेन्सेक्स ३८१.९५ अंकांनी अथवा १.४८ टक्क्यांनी घसरून २५,४८२.५२ अंकांवर बंद झाला.
फेडरल रिझर्व्हच्या भीतीने शेअर बाजार पुन्हा घसरले
जागतिक बाजारातील वाढलेली जोखीम व फेडरल रिझर्व्हच्या मागच्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रतीक्षा यामुळे भारतातील शेअर बाजार बुधवारी पुन्हा घसरले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स
By admin | Published: November 19, 2015 01:23 AM2015-11-19T01:23:43+5:302015-11-19T01:23:43+5:30