Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी

स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी

cryptocurrency : या संघटनेची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ग्वाल्हेर येथे झाली. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:37 AM2021-12-27T07:37:39+5:302021-12-27T07:37:53+5:30

cryptocurrency : या संघटनेची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ग्वाल्हेर येथे झाली. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

Swadeshi Jagran Manch demands ban on cryptocurrency | स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी

स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी

नवी दिल्ली : सरकार क्रिप्टोकरन्सीच्या नियंत्रणासाठी विधेयक आणण्याच्या विचारात असतानाच स्वदेशी जागरण मंचने या चलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र त्याचवेळी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराला मात्र पाठिंबा दर्शविला आहे. स्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना आहे. या संघटनेची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ग्वाल्हेर येथे झाली. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

Web Title: Swadeshi Jagran Manch demands ban on cryptocurrency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.