नवी दिल्ली : सरकार क्रिप्टोकरन्सीच्या नियंत्रणासाठी विधेयक आणण्याच्या विचारात असतानाच स्वदेशी जागरण मंचने या चलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र त्याचवेळी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराला मात्र पाठिंबा दर्शविला आहे. स्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना आहे. या संघटनेची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ग्वाल्हेर येथे झाली. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 7:37 AM