Lokmat Money > बिझनेस न्यूज > शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला

शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला

By admin | Published: September 29, 2014 11:28 PM2014-09-29T23:28:35+5:302014-09-29T23:28:35+5:30

Teacher Eligibility Examination on December 14 | शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला

शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला

>(बातमीत दोन वेबसाइट आहेत. इंग्रजी अक्षरे आहेत.)
----------------------------------
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १४ डिसेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक / शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. शिक्षण विभागातर्फे ही दुसरी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. त्यासाठी ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल आणि ६६६.ेंँं३ी३.्रल्ल यापैकी एका संकेतस्थळावर नोंदणी करता येईल, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
-------------------------

Web Title: Teacher Eligibility Examination on December 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.