EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! या मेंबर्ससाठी आधार सीडिंगची अट हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 11:28 AM
EPFO Aadhaar seeding : ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी आधार सीडिंग अनिवार्य आहे. मात्र, आता काही कर्मचाऱ्यांसाठी यातून सूट देणार असल्याचे घोषणा करण्यात आली आहे.