Join us

"ही आमच्या प्रगतीची किंमत..."; अमेरिकेत झालेल्या आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 2:37 AM

जयपूरमध्ये 51 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्स शोवेळी बोलताना अदानी यांनी अमेरिकेत त्यांच्या कंपनीवर झालेल्या आरोपांसंदर्भात अनेक मोठे खुलासे केले.

टॅग्स :गौतम अदानीअदानीअमेरिका