Lokmat Money > बिझनेस न्यूज > आज बँकांचे व्यवहार थंडावणार

आज बँकांचे व्यवहार थंडावणार

रिझर्व्ह बँक कायद्यात बदल करणे, नवीन फायनॅन्शिलय कोड आणून रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांना कात्री लावणे, या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेचे

By admin | Published: November 19, 2015 01:28 AM2015-11-19T01:28:59+5:302015-11-19T01:28:59+5:30

रिझर्व्ह बँक कायद्यात बदल करणे, नवीन फायनॅन्शिलय कोड आणून रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांना कात्री लावणे, या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेचे

Today, the banks will stop the transaction | आज बँकांचे व्यवहार थंडावणार

आज बँकांचे व्यवहार थंडावणार

मुंबई : रिझर्व्ह बँक कायद्यात बदल करणे, नवीन फायनॅन्शिलय कोड आणून रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांना कात्री लावणे, या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेचे देशभरातील १७ हजार कर्मचारी उद्या (गुरुवारी) सामूहिक आंदोलन करती,. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम देशभरातील बँकांचे व्यवहार थंडावेल. युनायडेट फोरम आॅफ रिझर्व्ह बँक आॅफिसर्स अँड एम्प्लॉईज या संघटनेने ही आंदोलनाची हाक दिली आहे.

Web Title: Today, the banks will stop the transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.