Join us

या देशांमध्ये आकारला जातो सर्वाधिक कर! एक देश तर थेट निम्म उत्पन्नच कर म्हणून घेतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:40 AM

Highest Income Tax Countries : देशात आयकर आणि जीएसटीवरुन कायमच वादविवाद सुरू असतात. आपल्याकडे सर्वाधिक कर आकारला जातो, असाही काही लोक आरोप करतात. वास्तवात, जगातील सर्वाधिक वैयक्तिक आयकर वसूल करणाऱ्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारताचे कुठेही नाव नाही. पण, सर्वाधिक कर कुठे आकारला जातो? हे माहिती आहे का?

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाजीएसटी