नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे. एनएसईच्या इंडेक्स फीड अपडेशनमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. एनएसईकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आली असून सर्व सेगमेंट ११ वाजून ४० मिनिटांनी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच सिस्टम लवकरात लवकर पूर्ववत करण्यावर काम सुरू आसल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान यानंतर मात्र नेटकऱ्यांनी शेअर बाजाराची मस्तच फिरकी घेतली.
Traders who want to buy BSE stock because BSE is functioning only to realize that its listed on NSE#NSE#BSEpic.twitter.com/jzaMDQnkR7
— Savio Shetty (@abeautifulmind7) February 24, 2021
Yesterday, RJ gave targets of Nifty 1 lac in 2030 and here NIFTY froze at 14820.45 today.#NIFTY#BankNifty#NSEpic.twitter.com/f98hYl0pgm
— Sumit Behal (@sumitkbehal) February 24, 2021
Today I didn't trade and NSE feed halted. pic.twitter.com/VverPQEMYK
— Minty Jokequeen Phoenix (@mintytweets1) February 24, 2021
#NSE , #banknifty, #nifty freezed. NSE can look for
— Stock Beat (@stockbeat1) February 24, 2021
Indian Jugad solution !!! pic.twitter.com/NTe7spPMKt
Bulls :- we r targeting nse to new high..
— Vishwa mohit (@vishwamohit) February 24, 2021
Le :- #Niftypic.twitter.com/96pLpA5gmK
Investors & positional traders right now#NSE#Niftypic.twitter.com/QOxyLLiN3x
— Sarang Sood (@SarangSood) February 24, 2021
#zerodha :- After #NSE glitch... pic.twitter.com/L5Pe4UbsDs
— TRADE with RKS (@TRADEwithRKS) February 24, 2021
यापूर्वी ब्रोकर फर्म Zerodha नं ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार एनएसई इंडेक्समध्ये लाईव्ह डेटा अपडेट होत नसल्याचं सांगण्यात आलं. तसंच Nifty 50, Nifty Bank शी निगडीत असलेल्या लाईव्ह अपडेट्स मिळवण्यात समस्या येत आहेत. यासंदर्भात आम्ही एनएसईशी संपर्कात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.