वॉशिंग्टन : अमेरिकी संसदेने कर्ज मर्यादा वाढविण्यास मंजुरी न दिल्यास देशाची आपत्कालीन रोकड व्यवस्थापन सुविधा तीन नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल, आणि त्यानंतर लवकरच रोख रक्कम (रोकड) समाप्त होईल, असा इशारा अर्थमंत्री जॅकब ल्यू यांनी अमेरिकी धोरण निर्मात्यांना दिला आहे.
अमेरिकेकडे केवळ ३ नोव्हेंबरपर्यंतचीच रोकड शिल्लक
अमेरिकी संसदेने कर्ज मर्यादा वाढविण्यास मंजुरी न दिल्यास देशाची आपत्कालीन रोकड व्यवस्थापन सुविधा तीन नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल
By admin | Published: October 16, 2015 10:19 PM2015-10-16T22:19:38+5:302015-10-16T22:19:38+5:30