Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हीआयटीचा समावेश भारतातील पहिल्या नऊ संस्थांमध्ये

व्हीआयटीचा समावेश भारतातील पहिल्या नऊ संस्थांमध्ये

या यादीमध्ये भारतातील १५ संस्थांचा समावेश असून, त्यामध्ये व्हीआयटीला नववे स्थान प्राप्त झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:31 AM2020-08-19T02:31:23+5:302020-08-19T02:31:37+5:30

या यादीमध्ये भारतातील १५ संस्थांचा समावेश असून, त्यामध्ये व्हीआयटीला नववे स्थान प्राप्त झाले आहे.

VIT is among the top nine institutions in India | व्हीआयटीचा समावेश भारतातील पहिल्या नऊ संस्थांमध्ये

व्हीआयटीचा समावेश भारतातील पहिल्या नऊ संस्थांमध्ये

मुंबई : शांघाय रँकिंग कन्सल्टन्सीने जाहीर केलेल्या जगातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी)चे स्थान उंचावले आहे. या यादीमध्ये भारतातील १५ संस्थांचा समावेश असून, त्यामध्ये व्हीआयटीला नववे स्थान प्राप्त झाले आहे.
विद्यापीठांचे जागतिक अकॅडमिक रँकिंग (एआरडब्ल्यूयू) १५ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये व्हीआयटीचा समावेश ८०१ ते ९०० या रँकमध्ये झाला आहे. मागील वर्षी ९०१ ते १००० यामध्ये व्हीआयटी होती. आमचे फॅकल्टी आणि रिसर्च फेलो हे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्याने हा मान मिळाल्याचे व्हीआयटीचे
चॅन्सलर डॉ. जी. विश्वनाथन यांनी सांगितले. (वा.प्र.)

Web Title: VIT is among the top nine institutions in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.