Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल

पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल

अकोला : मनपाच्या पाण्याची चोरी करणार्‍या ८५ अवैध नळ जोडणीधारकांना दंडात्मक रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली असून, १४ अवैध नळ जोडणीधारकांकडून ६६ हजार रुपये वसूल करण्यात आले.

By admin | Published: September 26, 2014 11:15 PM2014-09-26T23:15:31+5:302014-09-26T23:15:31+5:30

अकोला : मनपाच्या पाण्याची चोरी करणार्‍या ८५ अवैध नळ जोडणीधारकांना दंडात्मक रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली असून, १४ अवैध नळ जोडणीधारकांकडून ६६ हजार रुपये वसूल करण्यात आले.

Water theft; Notice to 85 people collected 66 thousand | पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल

पाणी चोरी; ८५ जणांना नोटीस ६६ हजार वसूल

ोला : मनपाच्या पाण्याची चोरी करणार्‍या ८५ अवैध नळ जोडणीधारकांना दंडात्मक रक्कम जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली असून, १४ अवैध नळ जोडणीधारकांकडून ६६ हजार रुपये वसूल करण्यात आले.
मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने शहरात अवैध नळ जोडणी शोध मोहीम सुरू आहे. मोहिमेदरम्यान ८५ अवैध नळ जोडणीधारकांना पाणीप˜ीसह दंडाची रक्कम जमा करण्याची नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली.

Web Title: Water theft; Notice to 85 people collected 66 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.