Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका वर्षात ११०० अब्जने वाढली संपत्ती

एका वर्षात ११०० अब्जने वाढली संपत्ती

रियल इस्टेट कंपनी वांडा ग्रुपचे संस्थापक वांग जियानलिन यांची संपत्ती एका वर्षात ११०० अब्ज रुपयांनी वाढली आहे. बिझनेस मॅगजिन फोर्ब्जने ही यादी जाहीर केली आहे

By admin | Published: October 26, 2015 11:17 PM2015-10-26T23:17:05+5:302015-10-26T23:17:05+5:30

रियल इस्टेट कंपनी वांडा ग्रुपचे संस्थापक वांग जियानलिन यांची संपत्ती एका वर्षात ११०० अब्ज रुपयांनी वाढली आहे. बिझनेस मॅगजिन फोर्ब्जने ही यादी जाहीर केली आहे

The wealth increased by 1100 billion in a year | एका वर्षात ११०० अब्जने वाढली संपत्ती

एका वर्षात ११०० अब्जने वाढली संपत्ती

पेईचिंग : रियल इस्टेट कंपनी वांडा ग्रुपचे संस्थापक वांग जियानलिन यांची संपत्ती एका वर्षात ११०० अब्ज रुपयांनी वाढली आहे. बिझनेस मॅगजिन फोर्ब्जने ही यादी जाहीर केली आहे.
वांग जियानलिन यांची संपत्ती मागील वर्षी ८७१ अब्ज होती, तर यावर्षी ती १९८० अब्ज झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत ते पहिल्या स्थानावर आले आहेत.
चीनच्या अनेक अब्जाधीशांना त्यांनी मागे टाकले आहे. त्यात अलिबाबांच्या जॅक मा यांचाही समावेश आहे.
न्यूयॉर्कमध्ये शेअरबाजारात झालेल्या घसरणीनंतर जॅक मा यांची कंपनी आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार चीनमध्ये १०० अब्जाधीशांकडे २९७०० अब्जची संपत्ती आहे. ही संपत्ती एका वर्षात २० टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: The wealth increased by 1100 billion in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.