Join us

रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 3:24 PM

Ratan Tata Untold Story : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांची एक सुंदर आठवण सांगितली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :रतन टाटाअमिताभ बच्चनबॉलिवूडटाटा