विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
By प्रसाद गो.जोशी | Published: November 18, 2024 2:08 PM
गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम ठेवल्याने भारतीय बाजार घसरला आहे. बाजाराचा संदेदनशील निर्देशांक १९०६.०१ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ अंशांवर बंद झाला आहे.