अलीकडेच एचडीएफसी लिमिटेड एचडीएफसी बँकेत विलीन झाली. संपूर्ण विलिनीकरण पूर्ण होण्यास तांत्रिकदृष्ट्या वेळ असला तरी त्यामुळे एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठे भांडवल असलेली बँक ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरातील दहा बँकांचा बाजारहिस्सा किती, हे पाहणे अधिक रंजक ठरेल.
हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बँक (एचडीएफसी बँक) ₹९,०८,६३७ कोटी
इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बँक (आयसीआयसीआय बँक) ₹५,१९,५२५ कोटी
भारतीय स्टेट बँक
₹४,५६,५८३ कोटी
कोटक महिंद्रा बँक
₹३,६०,३२५ कोटी
ॲक्सिस बँक
₹२,३९,१०३ कोटी
इंडसइंड बँक
₹७५,५०६ कोटी
बँक ऑफ बडोदा
₹६०,०१४ कोटी
बंधन बँक
₹५०,९०० कोटी
कॅनरा बँक
₹४३,६८४ कोटी
आयडीबीआय बँक
₹४८,१७१ कोटी