Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 11:37 AM2023-01-01T11:37:00+5:302023-01-01T11:37:39+5:30

देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते.

Will Sene be cheaper in the new year? | नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : नव्या वर्षात साेने स्वस्त हाेण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाने साेन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यात साेन्यावरील आयात शुल्क १०.७५ टक्क्यांवरुन १५ टक्के केले हाेते. मात्र, रत्न व दागिने क्षेत्रातून त्यात घट करण्याची मागणी हाेत येत आहे. यावर्षी एप्रिल ते नाेव्हेंबर या कालावधीत साेन्याची आयात १८.१३ टक्के घटून २७ अब्ज डाॅलर्स एवढी झाली. देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते.

Web Title: Will Sene be cheaper in the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.