Join us

जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा! ६८ वर्षीय महिलेचा २७ अब्ज डॉलर्सचा फ्रॉड, कोर्टाने सुनावली भयानक शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 2:19 PM

World Biggest Fraud : एका देशातील रिअल इस्टेट व्यावसायिक महिलेने देशातील प्रमुख बँकेलाच गंडा घातला आहे. तिची फसवणुकीची रक्कम देशाच्या जीडीपीच्या निम्मी आहे.

टॅग्स :विएतनामधोकेबाजीगुन्हेगारी