नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 1:48 PM
PF Advance Withdrawal : ईपीएफओ सदस्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात. मात्र, ज्या ईपीएफ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाची ५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.