Join us

Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 4:05 PM

Gold Silver Price Today 26 November: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात अजूनही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पाहा आज किती आहे सोन्या चांदीचा दर.

टॅग्स :सोनंचांदी