Join us

बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 3:12 PM

Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार