'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 2:41 PM
Stocks in Focus : शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. एक दिवस आधी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पाहा कोणत्या कोणत्या शेअर्सवर ब्रोकरेज आहेत बुलिश.