Bajaj Finance Limited Share: ₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 10:38 AM
Citi, Morgan Stanley on Bajaj Finance Limited: दिग्गज ब्रोकरेज फर्म सिटी आणि मॉर्गन स्टॅनली यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance Share Price) शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे.