शेअर बाजार सपाट बंद! इन्फोसिस, टाटासह या शेअर्समध्ये वाढ; तर या सेक्टरमध्ये घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 3:55 PM
Share Market Updates: आज मंगळवारी (१० डिसेंबर) संमिश्र संकेतांनंतर बाजार सपाट उघडला. सेन्सेक्स-निफ्टी प्रथम किंचित वाढीसह उघडले, नंतर किंचित घसरणीसह लाल रंगात सरकताना दिसले.