Join us

वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 10:18 AM

New York Stock Exchange: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, जवळपास १० वर्षांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पशेअर बाजारशेअर बाजार