Join us

Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 11:28 AM

Emerald tyre manufacturers IPO Listing: एनएसईवर कंपनीचा शेअर ९०% प्रीमियमसह १८०.५० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरनं पाच टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग