Lokmat Money >शेअर बाजार > या IT कंपनीला मिळाली ₹64192000 ची ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 340% परतावा...

या IT कंपनीला मिळाली ₹64192000 ची ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 340% परतावा...

IT Stocks: आयटी कंपनीला उद्योग विभाग महाराष्ट्र (MIDC) कडून ही ऑर्डर मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 04:41 PM2024-03-24T16:41:40+5:302024-03-24T16:42:14+5:30

IT Stocks: आयटी कंपनीला उद्योग विभाग महाराष्ट्र (MIDC) कडून ही ऑर्डर मिळाली आहे.

IT company Ceinsys Tech received an order of ₹64192000; Shares gave 340% returns in one year... | या IT कंपनीला मिळाली ₹64192000 ची ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 340% परतावा...

या IT कंपनीला मिळाली ₹64192000 ची ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 340% परतावा...


IT Stocks : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. कॉम्प्यूटर-सॉफ्टवेअर अँड कंसल्टिंग कंपनी Ceinsys Tech ला या होळीच्या दिवशी गुड न्यूज मिळाली. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या आयटी कंपनीला एमआयडीसी (MIDC) कडून 6,41,92,000 रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे, हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने फक्त 6 महिन्यात 180 टक्के दगडे रिटर्न्स दिले आहेत.

ऑर्डर डिटेल्स...
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला 23 मार्च 2024 रोजी ऑटोकॅडच्या पुरवठ्यासाठी उद्योग विभाग महाराष्ट्र (MIDC) कडून ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच कंपनी  AutoCAD अपग्रेड, व्यवस्थापन आणि 100 नवीन मल्टी-युजर लायसेन्सटी ऑर्डरही मिळाली आहे. ही ऑर्डर 3 वर्षात पूर्ण करायची आहे. या वर्क ऑर्डरचे एकूण मूल्य 6,41,92,000 रुपये आहे.

Ceinsys Tech शेअरची कामगिरी
Ceinsys Tech एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअरने एका वर्षात 340 टक्के दमदार रिटर्न्स दिला आहे. तर, 6 महिन्यात 180 आणि 3 महिन्यात 64 टक्के रिटर्न्स दिला आहे. आईटी कंपनी का मार्केट कैप 952.18 करोड़ रुपये है. स्टॉक का 52 वीक हाई 654.45 और लो 116.25 है. 22 मार्च को स्टॉक 582.75 के स्तर पर बंद हुआ.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: IT company Ceinsys Tech received an order of ₹64192000; Shares gave 340% returns in one year...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.