Join us

२० नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत; बँका आणि शाळाही राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 3:01 PM

Maharashtra Election: येत्या २० नोव्हेंबरला भारतीय शेअर बाजार तिसऱ्यांदा बंद राहणार आहे. याआधी बाजारात २ दिवस सुट्टी देण्यात आली होती. यासोबत सर्व सरकारी आणि खासगी बँकाही बंद राहणार आहेत.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४