Multibagger निघाला 'हा' IPO; ४ महिन्यांत मिळाला ५७८ टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 1:41 PM
Multibagger Stock Afcom Holdings : मंगळवारी कंपनीच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वाढून ७३२.६५ रुपयांवर पोहोचला. याआधी सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं होतं.