Join us

EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 5:02 PM

bharat electronics : भारतात २ सरकारी कंपन्या ईव्हीएम तयार करतात. यापैकी एक कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे. या शेअर्सने गेल्या काही महिन्यांत आणि वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे.

टॅग्स :ईव्हीएम मशीनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४शेअर बाजारशेअर बाजार