Join us

इन्फोसिस, TCS सह आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 4:17 PM

Share Market : यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानामुळे आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. आजच्या व्यवहारात BSE चे मार्केट कॅप ४२९.०७ लाख कोटी रुपये होते.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइन्फोसिसटाटा