Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 9:41 AMदेशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले.Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत आणखी वाचा Subscribe to Notifications