Stock Market Updates: शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात रेड झोनमध्ये; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 9:54 AM
Stock Market Updates: देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात सोमवारी (2 डिसेंबर) रेड झोनमध्ये झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.