Join us

३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 1:55 PM

Suzlon Share Price : रेटिंग अपग्रेडनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. परदेशी ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक